एल्गार प्रकरणावरून ठाकरे सरकारच्या आघाडीत बिघाडी. मुख्यमंत्र्यांनी NIA कडे तपास सोपवल्याने राष्ट्रवादीत नाराजी...
निर्भया केस: त्या चौघांचे "डेथ वॉरंट" पुन्हा लांबणीवर.
नव्या सरकारकडून बंगले डागडुजी साठी कोट्यवधीची उधळपट्टी..३१ बगळ्यांच्या सुशोभीकरणासाठी खर्च होणार १५ कोटी
कोरोना व्हायरसचा धोका महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक..रिसर्च वरून उघड.
व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देताना रोहित पवारांचा मोदी सरकारला चिमटा..!
स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; तर देशात अव्वल.. तपासावरून उघड.
प्रियांका - निकसाठी गुडन्यूज.. जोनास कुटुंबात येणार नाव पाहुणा..!

सौजन्य - ani news
#LokmatNews #marathibatmya #maharashtranews #
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020